ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न
राजापूर

रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 4:48 pm
Gramin Varta
81 Views
Share

राजापूर (तुषार पाचलकर): शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यात आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जिजामाता विद्या मंदिर, रायपाटण येथे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वसमावेशक शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संभाव्य आरोग्यविषयक तक्रारींचे वेळेवर अचूक निदान होऊन गरजू बालकांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध व्हावेत, या प्राथमिक उद्दिष्टाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

या तपासणीदरम्यान राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेंबवणेकर, ज्योती मासये आणि सौ. अनुश्री पावसकर यांनी उपस्थित राहून शाळेतील विद्यार्थ्यांची कसून शारीरिक तपासणी केली आणि आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील कुंभार, शिक्षकवृंद श्री. गौतम पांगरीकर, श्री. सिद्धांत सरफरे, श्रीम. सरीता कुरणे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संदीप कोलते व सुरेश कांबळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सहकार्य केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरला.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘खेडच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत वैभव खेडेकरांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
2 Min Read

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

Gramin Varta
2 Min Read

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

आयडीबीआय बँकेच्या 60.72 टक्के हिस्सेदारी विक्रीला केंद्राची मंजुरी

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापुरात बंद खोलीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा

2 Min Read
राजापूर

ब्रेकिंग : राजापूरातील अजिवली येथे महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू

3 Min Read
राजापूर

स्टार प्लसवरील गाजणाऱ्या ‘अनुपमा’ मालिकेत राजापूरचे सुपुत्र राजेश देशपांडे झळकणार ‘मोहनलाल मठेला’ या खलनायकी भूमिकेत

2 Min Read
राजापूर

राजापूर–चुनाकोळवण–दसूरकोंड–साटवली बसफेरी पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?