ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बालकिल्लेदार किल्ले उभारण्यात दंग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बालकिल्लेदार किल्ले उभारण्यात दंग
रत्नागिरी

रत्नागिरीत शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बालकिल्लेदार किल्ले उभारण्यात दंग

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:57 am
Gramin Varta
Share

रत्नागिरी: शाळांना सुट्ट्या पडल्याने गावागावातील बालगोपाळ किल्ले बनविण्यात दंग झाले आहेत.

इतिहासाचे प्रेम निर्माण व्हावे याकरिता अनेक सामाजिक संस्था, युवा मंडळे, इतिहासप्रेमी नागरिक गेल्या काही वर्षांत किल्ले बनवण्याच्या स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित करत असल्याने शहरासंह अनेक गावातील बालगोपाळ सुट्टीच्या कालवधीत किल्ले बनवण्यात व्यग्र असलेले दिसून येत आहेत.

याकरिता आठ ते दहा मुले एकत्र येऊन किल्ल्यासाठी आवश्यक वस्तू गोळा करताना ‘टीम वर्क’चे धडे गिरवत आहेत. विविध माध्यमातून किल्ले बनवत आहेत.

किल्ल्यासाठी दगड, माती, विटा यांचे तुकडे रचून किल्ल्यावर धान्याचे कोठार, विहीर, तलाव, मावळे, मंदिर, बुरूज, तोफा, किल्ल्याची तटबंदी साकारली जात आहे. किल्ल्याची रंगरंगोटी करणे, मावळे जमा करणे, तोफा जमा करणे, याकरिता बच्चेमंडळी मोठी धावपळ करून आपला किल्ला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न दिसत आहेत. काही मुलांनी स्पर्धेत भाग घ्यायचेही ठरविले असून त्यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitors :

5468400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

Gramin Varta
1 Min Read

एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित

Gramin Varta
3 Min Read

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३०० कोटींची देयके प्रलंबित; आर्थिक कोंडीत सापडलेल्या ठेकेदारांचा चिपळूणसह रत्नागिरीत विराट मोर्चाचा इशारा

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read
रत्नागिरी

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत कोजागरीच्या पूर्वसंध्येला काव्यमैफल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?