ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: September 3, 2026 7:35 am
Gramin Varta
5 Views
Share

दापोली : दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग भिकू झाटे (वय ५०, व्यवसाय माळीकाम, सध्या रा. विठावा गजानन नगर, कोळीवाडा, ठाणे पश्चिम; मूळ रा. मुगीज कलमपेठ, ता. दापोली) यांचे घर क्रमांक ४७६ बंद होते. अज्ञात चोरट्याने घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडला. तसेच पुढील पडवीलगतच्या भिंतीतील स्लायडिंग खिडकी सरकवून चोरट्याने घरातील खोलीत प्रवेश केला.

यानंतर घरातील लोखंडी कपाट उचकटून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ३० ग्रॅम वजनाचे काळे मणी गुंफलेले सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे २० ग्रॅम वजनाचे दुसरे सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि सुमारे २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी १ सप्टेंबर २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या घरफोडीचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Gramin Varta
2 Min Read

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Gramin Varta
1 Min Read

दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी; बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप

Gramin Varta
1 Min Read

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

2 Min Read
दापोली

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?