ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांनी पकडला वेग; वादळी हवामानातही वीजपुरवठा सक्षम ठेवण्यासाठी महावितरणची धडक मोहीम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांनी पकडला वेग; वादळी हवामानातही वीजपुरवठा सक्षम ठेवण्यासाठी महावितरणची धडक मोहीम
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांनी पकडला वेग; वादळी हवामानातही वीजपुरवठा सक्षम ठेवण्यासाठी महावितरणची धडक मोहीम

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 8:30 am
Gramin Varta
81 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्याच्या उद्देशाने महावितरणमार्फत राबवण्यात येणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांमध्ये उच्चदाब वाहिन्यांचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामध्ये ३३ केव्ही भूमिगत वाहिनीचे ३४ किलोमीटर आणि ११ केव्ही भूमिगत वाहिनीचे २१० किलोमीटरचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले असून, एकूण १ हजार ३६२ किलोमीटरच्या लघुदाब भूमिगत वाहिन्यांपैकी ५९४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

या संपूर्ण प्रकल्पांतर्गत वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी ३० नवीन रोहित्र उभारण्याचे उद्दिष्टही पूर्ण करण्यात आले असून, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठ्याची क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कोकणातील वादळी वाऱ्यांसह प्रतिकूल आणि आव्हानात्मक हवामानात पारंपरिक वीजवाहिन्यांचे होणारे नुकसान रोखणे आणि तांत्रिक बिघाड टाळणे या भूमिगत वाहिन्यांमुळे शक्य होणार आहे. उर्वरित लघुदाब वाहिन्यांचे काम सध्या वेगाने सुरू असून, हे काम पूर्ण होताच वारंवार निर्माण होणारे अडथळे दूर होऊन जिल्ह्यातील वीजपुरवठ्याची विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.

Total Visitors :

5470454
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

३२ वर्षे ज्ञानदान करणाऱ्या दिव्यांग शिक्षकाला हक्काच्या बिलासाठी चिपळूण पंचायत समितीत वणवण; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Gramin Varta
2 Min Read

अंधारात बुडालेल्या मजगाव, केळ्ये आणि मिरजोळे परिसरातील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा अखेर पूर्ववत

Gramin Varta
2 Min Read

खापणे महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

Gramin Varta
1 Min Read

भारतीय रेल्वेत ३५४८ पदांसाठी पदवीधरांना बंपर संधी; एनटीपीसी भरतीची ऑनलाईन नोंदणी सुरू, ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत एसटी सिटी बस अपघातप्रकरणी चालकावर शहर पोलिसांत गुन्हा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार; खिळखिळ्या गाड्यांच्या जागी अत्याधुनिक जिजाऊ बसेस धावणार

2 Min Read
रत्नागिरी

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

2 Min Read
रत्नागिरी

गावडेआंबेरे येथे घराच्या अंगणात चालणाऱ्या बेकायदा हातभट्टी दारू विक्रीवर पूर्णगड पोलिसांचा छापा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?