ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली : मुंबईला जातो सांगून घरातून निघालेल्या मुरुड येथील तरुणाचा तलावात आढळला मृतदेह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली : मुंबईला जातो सांगून घरातून निघालेल्या मुरुड येथील तरुणाचा तलावात आढळला मृतदेह
दापोली

दापोली : मुंबईला जातो सांगून घरातून निघालेल्या मुरुड येथील तरुणाचा तलावात आढळला मृतदेह

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 3:34 pm
Gramin Varta
104 Views
Share

दापोली : मुंबईला जाण्यासाठी घरातून पडलेल्या मुरुड येथील एका २७ वर्षीय तरुणाचा स्थानिक तलावात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाद अनंत बांद्रे (वय २७, रा. मुरुड भैरीचा कोंड, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद बांद्रे हा १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास मुंबईला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तब्बल दहा दिवस उलटूनही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुरुड भैरीचा कोंड येथील तलावाच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. स्थानिक नागरिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रसाद बांद्रे याचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ७५/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबईला जाण्यास निघालेला हा तरुण गावातीलच तलावात कसा पोहोचला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात असून दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पाचलच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर? वनविभागाला कळवूनही अधिकारी फिरकले नाहीत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Gramin Varta
2 Min Read

मासळी बाजारात मंदीचे सावट; सुरमईचे भाव निम्म्यावर आल्याने खवय्यांची चंगळ, तर मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले

Gramin Varta
3 Min Read

बदलापूर हादरलं! गरीब महिलांच्या शरीराशी भयानक खेळ; एकाच महिलेवर ३३ वेळा स्त्री-बीज काढल्याचा धक्कादायक प्रकार!

Gramin Varta
3 Min Read

अचानक डोळे का फडफडतात? शुभ-अशुभ संकेत नव्हे, आरोग्याशी संबंधित असू शकते समस्या!

Gramin Varta
6 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली : केळशी येथील बँक खात्यातून सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणूक

1 Min Read
दापोली

दापोली : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इनामपांगारी येथील प्रौढाचा कुंभवे जंगलात आढळला मृतदेह

2 Min Read
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?