ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: डि. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल व लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात; हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » डि. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल व लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात; हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
लांजा

डि. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल व लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात; हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 5:54 pm
Gramin Varta
99 Views
Share

लांजा (अरबाज नेवरेकर): श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डि. जे. सामंत इंग्लिश मीडियम प्रशाला आणि लोकमान्य वाचनालय, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वाचन कट्टा, ग्रंथ प्रदर्शन तसेच सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार तथा माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, संचालिका भिंगे, ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर, शुभम नागवेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य देसाई, कामत, सावंत, मुख्याध्यापिका सातपुते यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील प्राथमिक गटात अवनी कुंभार, अलिजा अहमद, अरसलान नेवरेकर, पाचवी ते सातवी गटात विधी शिंगये, विराज निवळे, ईशा जोशी, तर आठवी ते दहावी गटात स्वरा चरकरी, रचना तांबे, झोया नेवरेकर व अफजा नेवरेकर यांनी अनुक्रमे पारितोषिके पटकावली.

यावेळी स्वरा जोशी, अर्श नेवरेकर, जुवेरिया कासु व अयमन ठाकूर यांनी वाचनाचे महत्त्व आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांवर भाषणे केली. मारिया नेवरेकर हिने ‘किताबे’ ही कविता सादर केली.

प्रमुख पाहुणे विजय बेर्डे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत प्रशालेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करण्याकरिता एक हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या पाध्ये व तन्मयी पाध्ये यांनी केले, तर मुख्याध्यापिका सातपुते यांनी आभार मानले.

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

रेल्वेत रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग बंद राहणार; आगीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे सर्व विभागांना कडक निर्देश

Gramin Varta
2 Min Read

दापोली : केळशी येथील बँक खात्यातून सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणूक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहणे काळाची गरज; लांजा येथे विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायबर सुरक्षा प्रबोधन

2 Min Read
लांजा

दोन दशकांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या निवसर बागवाडीतील पुनर्वसनग्रस्तांच्या अडचणींना अखेर पूर्णविराम; किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश

2 Min Read
लांजा

लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

1 Min Read
लांजा

पाणीटंचाई रोखण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना शासनाने निधी द्यावा; दत्ता कदम यांची मागणी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?