ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
लांजा

लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 2:46 pm
Gramin Varta
178 Views
Share

हैदराबाद येथे रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

लांजा(अरबाज नेवरेकर): क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथील दहावीतील विद्यार्थिनी कु. सान्वी सुहास चव्हाण हिने आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. उंच उडी या मैदानी क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली असून, हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत सान्वीने उंच उडी प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात तिची निवड करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही सान्वीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली आहे.

सान्वीच्या या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या क्रीडाकौशल्याच्या जोरावर जिल्हा स्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारल्याने लांजा तालुक्याच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सान्वीच्या या यशाबद्दल तालुक्यातील विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ती यशाची नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘सियाने लाथ मारली अन् चेतनने दरीत ढकललं!’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर ‘निर्भय पॅनेल’चा निर्विवाद विजय; सर्व ९ जागांवर दणदणीत यश

Gramin Varta
1 Min Read

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
1 Min Read

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे लांज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची ठाकरे गटाची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

2 Min Read
लांजा

लांजा: कर्जाच्या विळख्यातून वृद्धेचा खून करणाऱ्या दूध विक्रेत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

2 Min Read
लांजा

लांज्यात एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात;५५० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मोफत प्रश्नसंचाचे वाटप

3 Min Read
लांजा

लांजा: गोळवशीच्या स्वरा जोगळेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?