ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘सियाने लाथ मारली अन् चेतनने दरीत ढकललं!’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘सियाने लाथ मारली अन् चेतनने दरीत ढकललं!’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब
महाराष्ट्र

‘सियाने लाथ मारली अन् चेतनने दरीत ढकललं!’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:07 am
Gramin Varta
177 Views
Share

पुणे : लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाचा दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक वळण समोर आले असून, हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या साक्षीत, सियाने खुणावल्यानंतर केतनच्या पायावर लाथ मारली आणि त्याच क्षणी मागून धावत येऊन चेतनने त्याला थेट खोल दरीत ढकलल्याचा थरारक घटनाक्रम उघडकीस आला आहे. हे कृत्य पाहणाऱ्या साक्षीदाराने जाब विचारताच, “जे पाहिलंस ते विसर, नाहीतर तुलाही गडावरून फेकून देईन,” अशी थेट धमकी आरोपीने दिली होती. या भीतीपोटी साक्षीदार काही काळ गप्प राहिला; मात्र प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्याने स्वतःहून पुढे येत पोलिसांकडे संपूर्ण घटनाक्रम कथन केला.

दुसऱ्या बाजूला, पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक तपासावर भर देत संशयितांचे सहा मोबाईल, नऊ पेनड्राइव्ह, सोशल मीडिया खाती आणि बॅकअपमधून तब्बल १२ टीबी डिजिटल डेटा फॉरेन्सिक तपासणीसाठी हस्तगत केला आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि चॅटजीपीटीवरील डिलीट केलेले संभाषण पुन्हा मिळवण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, पुरावे नष्ट कसे करावेत, चॅट्स कायमस्वरूपी कशी हटवावीत आणि पोलिसांच्या तपासातून कसे सुटावे, याविषयी इंटरनेट व गुन्हेविषयक चित्रपटांवर शोध घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सियाने पुरावा नष्ट करण्यासाठी घरात लपवलेला मोबाईल फोडला असला तरी बॅकअपमधून महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत; तसेच रितेश हंगेच्या मोबाईलमधील संभाषणातून सिया व चेतनसोबत थेट कट रचल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या प्रत्यक्षदर्शीचा थेट जबाब आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कडी जोडत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

Gramin Varta
1 Min Read

उत्पादनात घट आणि आंबाघाट बंदचा दुहेरी फटका; गणेशोत्सवात नारळाने ओलांडली पन्नाशी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अरबी समुद्रात ३ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त; ५ पाकिस्तानी नागरिक ताब्यात

2 Min Read
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुक : महाराष्ट्रातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रातून मान्सूनची अधिकृत ‘एक्झिट’; राज्यात सरासरी १९ टक्के घट, मराठवाडा अन् विदर्भात पावसाच्या तुटीने दुष्काळाचे सावट

2 Min Read
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?