ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर ‘निर्भय पॅनेल’चा निर्विवाद विजय; सर्व ९ जागांवर दणदणीत यश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर ‘निर्भय पॅनेल’चा निर्विवाद विजय; सर्व ९ जागांवर दणदणीत यश
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर ‘निर्भय पॅनेल’चा निर्विवाद विजय; सर्व ९ जागांवर दणदणीत यश

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 9:11 am
Gramin Varta
114 Views
Share

रत्नागिरी: ‘डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, रत्नागिरी’च्या त्रैवार्षिक निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला असून, सर्वसाधारण केमिस्ट सभासदांच्या ‘निर्भय पॅनेल’ने प्रतिस्पर्धी ‘एकता पॅनेल’चा पूर्ण धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या रणधुमाळीत जिल्हाभरातून केमिस्ट बंधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत तब्बल ८८ टक्के विक्रमी मतदान केले. असोसिएशनच्या सर्वच्या सर्व ९ प्रमुख जागांवर निर्भय पॅनेलच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून संघटनेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. एमएससीडीएच्या (MSCDA) खजिनदारांचे ‘एकता पॅनेल’ विरुद्ध सामान्य केमिस्टचे ‘निर्भय पॅनेल’ अशा थेट आणि अटीतटीच्या झालेल्या या लढतीत सभासदांनी एकाधिकारशाही व ‘मी म्हणजेच संघटना’ अशा चाललेल्या मनमानी राजकारणाला मतपेटीतून जोरदार चपराक लगावली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या एकतर्फी विजयानंतर अध्यक्षपदी राजेश घोसाळकर, सचिवपदी सचिन कोतवडेकर, खजिनदारपदी प्रफुल्ल लांजेकर, कार्याध्यक्षपदी संदीप गुजर, उपाध्यक्षपदी अभिजीत आवळे, सहसचिवपदी रुपेश शेलार तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून आरिफ मेमन, निहार गुडेकर आणि मुबीन मालगुंडकर यांची अधिकृत निवड झाली असून, या ऐतिहासिक विजयामुळे रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनमध्ये आता नव्या, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने लोकशाही पर्वाला सुरुवात झाली आहे.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी तालुक्यात वाढत्या डेंग्यू प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; व्यापक सर्वेक्षणाचे नियोजन

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

Gramin Varta
1 Min Read

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत चमकदार कामगिरी

1 Min Read
रत्नागिरी

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?