ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विजयादशमीनिमित्त रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पारंपरिक उत्साहात विधिवत शस्त्रपूजन संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विजयादशमीनिमित्त रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पारंपरिक उत्साहात विधिवत शस्त्रपूजन संपन्न
रत्नागिरी

विजयादशमीनिमित्त रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पारंपरिक उत्साहात विधिवत शस्त्रपूजन संपन्न

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 8:25 am
Gramin Varta
72 Views
Share

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते विधी

रत्नागिरी: विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून, या निमित्ताने शस्त्रागारातील विविध शस्त्रांचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन पार पडले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते हा पारंपरिक शस्त्रपूजन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

या मंगलदिनी केवळ मुख्य शस्त्रागारातील शस्त्रांचीच नव्हे, तर पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजाशी व कर्तव्याशी निगडित असणाऱ्या विविध विभागांतील साहित्याचेही भक्तिभावाने पूजन करण्यात आले. यामध्ये पोलीस वाद्यवृंद विभागातील वाद्ये, पोलीस जवानांच्या तंदुरुस्तीसाठी असलेल्या रत्नागिरी पोलीस हेल्थ क्लबमधील व्यायाम साहित्य तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी सज्ज असणाऱ्या मोटार परिवहन विभागातील वाहने व तांत्रिक साहित्याचा समावेश होता. दसऱ्याच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या पारंपरिक पूजन सोहळ्यामुळे पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
2 Min Read

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

Gramin Varta
2 Min Read

लांजा: घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळी परिस्थितीवर प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने पंचनामे करा : पालकमंत्री उदय सामंत

Gramin Varta
5 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी तथा चिपळूणच्या नगरसेविका नसरीन खडस यांना ‘आदर्श विद्या रत्न पुरस्कार’ प्रदान

1 Min Read
रत्नागिरी

आंबा घाटातील जनावरांच्या वाहतुकीवरून कथित खंडणी प्रकरण; आणखी एका आरोपीला जामीन

4 Min Read
रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?