ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गोवळकोट धक्का परिसरातील खेळाच्या मैदानाची आरोग्य सभापतींकडून पाहणी; नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्या मागणीनंतर तातडीने स्वच्छतेचा दिला शब्द
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गोवळकोट धक्का परिसरातील खेळाच्या मैदानाची आरोग्य सभापतींकडून पाहणी; नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्या मागणीनंतर तातडीने स्वच्छतेचा दिला शब्द
चिपळूण

गोवळकोट धक्का परिसरातील खेळाच्या मैदानाची आरोग्य सभापतींकडून पाहणी; नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्या मागणीनंतर तातडीने स्वच्छतेचा दिला शब्द

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 9:26 am
Gramin Varta
29 Views
Share

चिपळूण (वार्ताहर): गोवळकोट परिसरातील लहान मुलांना आणि खेळाडूंना खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध व्हावी या हेतूने गोवळकोट धक्का येथील मैदानाची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नगरसेविका मिसबाह नाखुदा यांनी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी स्वतः गोवळकोट धक्का येथील मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सभापतींच्या या पाहणी दौऱ्यानंतर आता नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत या परिसरातील मैदानाची स्वच्छता आणि नाले सफाईच्या कामालाही मोठा वेग येणार आहे.

सध्या गोवळकोट भागातील शिंदेवाडी येथील मैदानामध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच शिंदेवाडी मैदानापाठोपाठ गोवळकोट धक्का येथील मैदानाची स्वच्छताही प्राधान्याने आणि लवकरात लवकर पूर्ण करून घेतली जाईल, असा ठाम शब्द आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी यावेळी दिला. या संयुक्त पाहणी दौऱ्याच्या वेळी आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्यासह नगरसेविका मिसबाह नाखुदा, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आणि संदेश किंजलकर आदी अधिकारी व मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

Total Visitors :

5468424
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

वेळंब घाडेवाडी शाळेच्या किचन शेडमध्ये कुकरचा स्फोट; ग्रामस्थांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
2 Min Read

लांजात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड चाचणी उत्साहात

Gramin Varta
3 Min Read

वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे देशातील १३ राज्यांत पावसाची शक्यता; महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’!

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण : कोळकेवाडीत घर फोडून तांब्या पितळेची भांडी चोरीला

2 Min Read
चिपळूण

सावर्डे येथे जन आरोग्य समितीची बैठक संपन्न; चाकरमान्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

2 Min Read
चिपळूण

चिपळूणच्या डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘एबीपी माझा आरोग्यरत्न’ पुरस्कार प्रदान

3 Min Read
चिपळूण

गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा देण्याचे नॅबचे कार्य कौतुकास्पद; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नॅब आय हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण तपासणी कक्षाचे लोकार्पण

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?