ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड : शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड : शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू
खेड

खेड : शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 2:57 pm
Gramin Varta
178 Views
Share

खेड : तालुक्यातील शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. निलेश दत्ताराम लवंडे (वय ४२, रा. शिव बुद्रुक, भोईवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.२५ वाजण्यापूर्वी खेडकडील रेल्वे मार्गावर मैल क्रमांक १०६/०७ च्या पुढील बाजूस, खेडपासून सुमारे ५० मीटर अंतरावर मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाडीची धडक बसल्याने निलेश लवंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या उजव्या पायाला मांडीपासून दुखापत होऊन शरीरावर लहान-मोठ्या जखमा झाल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची नोंद २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.३२ वाजता खेड येथे करण्यात आली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यू क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

Total Visitors :

5470197
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले; आझाद मैदानात परवानगी नाकारत विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर धाडले, २५ ऑक्टोबरला पुन्हा धडकण्याचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

Gramin Varta
3 Min Read

विभागीय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत वाटद खंडाळा विद्यालयाच्या मुलींचे घवघवीत यश; पटकावले उपविजेतेपद

Gramin Varta
2 Min Read

लांजातील युवा पत्रकार, लेखक प्रविण कांबळे यांच्या नाडा एकांकिकेची मुबंईत महाअंतिम फेरीसाठी निवड

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

7 Min Read
खेड

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान

1 Min Read
खेड

खेड : भरणे बाईतवाडी येथे भरदिवसा बंद घरे फोडून तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास

2 Min Read
खेड

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?