ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान
खेड

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 3:18 pm
Gramin Varta
107 Views
Share

खेड : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे भूमिपुत्र अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणातील एका धडाडीच्या आणि तरुण चेहऱ्याला प्रदेश पातळीवर मिळालेल्या या महत्त्वाच्या संधीमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने ही नवीन पदाधिकारी यादी जाहीर करण्यात आली आहे. अ‍ॅड. दादू नांदगावकर यांनी आजवर स्थानिक पातळीवर केलेले संघटनात्मक कार्य, त्यांचा सामाजिक क्षेत्रातील सहभाग आणि युवकांमधील दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे की, या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी काळात राज्यातील युवा संघटना अधिक भक्कम आणि कार्यक्षम बनेल तसेच तळागाळातील तरुणांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचण्यास गती मिळेल. आपल्या निवडीनंतर अ‍ॅड. मिलिंद नांदगावकर यांनी प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले असून, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभरात अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5468686
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

खेड एसटी आगार परिसरातील पेट्रोल पंपांचे वाटप खुल्या निविदेद्वारेच करा; युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Gramin Varta
1 Min Read

खेडमध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त भव्य सैनिक संकुल उभारणीला प्रशासकीय गती

Gramin Varta
3 Min Read

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

1 Min Read
खेड

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

7 Min Read
खेड

लोटे एमआयडीसीतील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांची वित्तहानी, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांत संताप

1 Min Read
खेड

खेड येथील शासकीय तंत्रनिकेतन व आयटीआयच्या रखडलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषणाचा इशारा; अनुज जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?