ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल
चिपळूण

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 4:43 pm
Gramin Varta
77 Views
Share
Masked thief caught on security cameras

चिपळूण  : चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या सिमेंट गोदामातील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या एका संशयिताविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदामाचे अ‍ॅल्युमिनिअम पत्रे आणि लोखंडी पाईप असा एकूण सुमारे १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गणेश प्रकाश कदम (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

या संदर्भात कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाचे चौकीदार प्रकाश जानू मोहिते (वय ५५, रा. कोळकेवाडी) यांनी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित गणेश कदम याने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या सिमेंट गोदामाच्या पश्चिमेकडील डाव्या बाजूस लावलेले ८ बाय २.२५ फूट आकाराचे जुने ३९ अ‍ॅल्युमिनिअम पत्रे (किंमत सुमारे ११ हजार रुपये) आणि ८ फूट लांबीचे २ इंच गोलाकार असलेले सुमारे १ हजार २०० रुपये किमतीचे ५ जुने लोखंडी पाईप असा एकूण १२ हजार २०० रुपयांचा सरकारी माल फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.

सदर चोरीची घटना उघडकीस आली तेव्हा कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाचे संबंधित अधिकारी अभिजीत मनोहर पुतके हे रजेवर असल्याने गुन्हा नोंदवण्यास विलंब झाला. अधिकारी रजेवरून कामावर रुजू झाल्यानंतर या चोरीप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर फिर्यादी प्रकाश मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी गणेश कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण : पायी जाणाऱ्या पिता-पुत्राला बेदरकार दुचाकीस्वाराची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त

Gramin Varta
1 Min Read

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणच्या रस्त्यांची डागडुजी करा

2 Min Read
चिपळूण

वाशिष्ठी पुलाच्या रखडलेल्या कामावर मुराद अडरेकर आक्रमक; नोव्हेंबरअखेरची मुदत, ६ डिसेंबरपासून रस्ता रोकोचा इशारा

4 Min Read
चिपळूण

चिपळूण : गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा; नांदगावात दोघांना मारहाण

2 Min Read
चिपळूण

वहाळ जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी वेळेत करावी खरीप पिकांची ई-पिक पाहणी : शिवानी सावंत

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?