ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त
रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 7:58 am
Gramin Varta
120 Views
Share

रत्नागिरी : रेल्वेतून होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली. ट्रेन क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूच्या १०० छोट्या बाटल्या जप्त करण्यात आरपीएफच्या पथकाला यश आले असून, या कारवाईमुळे रेल्वे मार्गावरून चालणाऱ्या अवैध मद्य तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.
बुधवार, ३० सप्टेंबर रोजी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर दाखल झालेल्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पथकाकडून नियमित तपासणी मोहीम सुरू होती.

या दरम्यान इंजिनच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या जनरल डब्यात पोलिसांना एक संशयास्पद बेवारस बॅग आढळून आली. डब्यातील प्रवाशांकडे चौकशी केली असता त्या बॅगेवर कोणीही आपला दावा सांगितला नाही. त्यामुळे आरपीएफच्या पथकाने तत्काळ ती बॅग ताब्यात घेऊन पुढील तपास व कारवाईसाठी रत्नागिरी येथील आरपीएफ पोस्टवर आणली. तेथे पंचांसमक्ष बॅग उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरीत्या वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूच्या १०० छोट्या बाटल्या मिळून आल्या. आरपीएफने संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

Gramin Varta
4 Min Read

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

3 Min Read
रत्नागिरी

राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

2 Min Read
रत्नागिरी

नळपाणी योजनांची धुरा महिला बचत गटांच्या हाती; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग, शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीने रचला आदर्श

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?