ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमध्ये जगबुडी नदीपात्रात ८० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी लागला शोध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमध्ये जगबुडी नदीपात्रात ८० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी लागला शोध
खेड

खेडमध्ये जगबुडी नदीपात्रात ८० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी लागला शोध

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 3:05 pm
Gramin Varta
145 Views
Share

खेड : तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पात्रात ८० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी गोविंद भोसले (वय ८०, रा. महाडनाका, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, त्या १ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. अखेर ३ नोव्हेंबर रोजी गुलमोहर पार्क परिसरातील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी भोसले या स्वतःच्या साड्या धुण्यासाठी घरातून बाहेर पडून जगबुडी नदीवर गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यांना पळवून नेले असावे, अशी शक्यता व्यक्त करत १ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी नातेवाईक व संबंधितांकडून त्यांचा पुन्हा शोध घेतला जात असताना गुलमोहर पार्क येथील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पात्रात त्या पालथ्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आल्या. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याचेही पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोल्हापुर हादरले! लग्नाला ३ दिवस बाकी, प्रियकराला भेटायला गेलेली तरुणीचा मृतदेह खोल दरीत

Gramin Varta
4 Min Read

ब्रेकिंग: रत्नागिरीत पहाटे चोरट्यांचा थरार; दोन बंद फ्लॅट फोडून ऐवज लंपास, सुरक्षारक्षकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

Gramin Varta
2 Min Read

तब्बल ३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या; रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई, ‘RAIDS App’ ठरले तपासात महत्त्वाचे

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेडमध्ये महाडनाक्यावरील ‘स्मार्ट बाजारा’ला मध्यरात्री भीषण आग; भाजीपाला खाक, अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

1 Min Read
खेड

खेड: विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारले सुगंधी उटणे व आकाशकंदील; अस्तान नं. १ शाळेचा स्तुत्य उपक्रम

2 Min Read
खेड

खेड : घाणेखुंट येथे २१ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

1 Min Read
खेड

‘खेडच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत वैभव खेडेकरांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?