ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: टोरंट प्रकल्पाच्या समर्थनासोबत स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह; भाजपची भूमिका स्पष्ट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » टोरंट प्रकल्पाच्या समर्थनासोबत स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह; भाजपची भूमिका स्पष्ट
महाराष्ट्र

टोरंट प्रकल्पाच्या समर्थनासोबत स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह; भाजपची भूमिका स्पष्ट

Gramin Varta
Last updated: November 6, 2026 11:51 am
Gramin Varta
34 Views
Share

कर्जत : तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाने आज कर्जत रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांसाठी वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक असले, तरी स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली.

२०२७ ते २०४७ या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पायाभूत सुविधा आणि वीजनिर्मिती प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यातून स्थानिकांना किमान २० टक्के पाणीवाटप, शेती व पिण्यासाठी नियमित पाणीपुरवठा आणि भूमिपुत्रांना १०० टक्के रोजगार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड, जैवविविधतेला संभाव्य धोका, पर्यावरण संवर्धन आणि यापूर्वीच्या धरण प्रकल्पांतील प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नांवरून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाला विरोध सुरू असताना भाजपने भूमिका मांडण्यास विलंब का केला, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

यावर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेले पर्यावरण, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या हक्कांचे मुद्दे पक्षनेतृत्व तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे स्पष्ट केले. स्थानिकांना कायदेशीर आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाला पाठिंबा आणि स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह या दुहेरी भूमिकेवरून पत्रकार परिषदेत चर्चा रंगली.

Total Visitors :

5470391
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लोकशाही वाचवा, अराजकता हटवा अभियानांतर्गत गुहागर येथे ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

Gramin Varta
3 Min Read

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
2 Min Read

ब्रेकिंग : रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव; के. सी. जैन नगरातील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ जळून खाक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अचानक डोळे का फडफडतात? शुभ-अशुभ संकेत नव्हे, आरोग्याशी संबंधित असू शकते समस्या!

6 Min Read
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read
महाराष्ट्र

संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी

2 Min Read
महाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?