ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा येथे उद्या २१ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव; फटाक्यांच्या आतषबाजीने रंगणार सोहळा!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा येथे उद्या २१ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव; फटाक्यांच्या आतषबाजीने रंगणार सोहळा!
लांजा

लांजा येथे उद्या २१ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव; फटाक्यांच्या आतषबाजीने रंगणार सोहळा!

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 9:51 pm
Gramin Varta
124 Views
Share

फ्रेंड्स ग्रुपचा २१ वर्षांचा दीपोत्सवाचा उपक्रम; महाराष्ट्रात तृतीय तर कोकणात प्रथम क्रमांकाचा दीपोत्सव म्हणून विशेष ओळख

लांजा (अरबाज नेवरेकर): दीपावलीच्या सणानिमित्त प्रकाशाचा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप, लांजा यांच्या वतीने भव्य लांजा दीपोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथील भव्य पटांगणात हा सोहळा पार पडणार आहे.

यंदा या दीपोत्सवाचे २१ वे वर्ष असून, तब्बल २१ हजार दिवे प्रज्वलित करून लांजा नगरी प्रकाशमय करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा आणि कोकणातील प्रथम क्रमांकाचा भव्य दीपोत्सव अशी या उपक्रमाची विशेष ओळख पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या वर्षीच्या दीपोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे भव्य फटाक्यांची आतषबाजी. हजारो दिव्यांच्या प्रकाशासोबतच रंगीबेरंगी आतषबाजीमुळे दीपोत्सवाचा उत्साह अधिकच वाढणार आहे. गेल्या २१ वर्षांपासून फ्रेंड्स ग्रुपने जपलेला हा उपक्रम यंदाही विशेष स्वरूपात साकारण्यात येणार आहे.तसेच यंदा मराठी सुरेल गीतांचा स्वरभैरवी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, तहसीलदार प्रियांका ढोले,लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे, उप पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड,नगराध्यक्षा सावली कुरूप, न्यू एज्यूकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंतभाऊ शेट्ये, गुरुप्रसाद देसाई, विजय बेर्डे सर,लांजा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक,उपस्थित राहणार आहेत.

लांजा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या भव्य दीपोत्सवात सहभागी होऊन २१ हजार दिव्यांच्या प्रकाशसोहळ्याचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद घ्यावा, असे आवाहन फ्रेंड्स ग्रुप, लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468573
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रायपाटण येथे नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; परिसरात हळहळ

Gramin Varta
1 Min Read

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘द वन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Gramin Varta
1 Min Read

पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडीत होणार; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

गुजरात : भारत-पाकिस्तान सीमेजवळ 4 पाकिस्तानी मासेमारांना अटक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा:धुंदरे मावळतवाडीत ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची उभारणी

1 Min Read
लांजा

प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

2 Min Read
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीमधील ५ वर्षांतील विकास कामे, जलजीवन मिशन व रस्ता कामातील कथित गैरव्यवहारांची उद्या सखोल चौकशी

2 Min Read
लांजा

लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?