ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पाचल येथील गणेश विद्या मंदिरच्या नव्या इमारतीचा उद्या भूमिपूजन सोहळा; पालकमंत्री उदय सामंत राहणार उपस्थित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पाचल येथील गणेश विद्या मंदिरच्या नव्या इमारतीचा उद्या भूमिपूजन सोहळा; पालकमंत्री उदय सामंत राहणार उपस्थित
राजापूर

पाचल येथील गणेश विद्या मंदिरच्या नव्या इमारतीचा उद्या भूमिपूजन सोहळा; पालकमंत्री उदय सामंत राहणार उपस्थित

Gramin Varta
Last updated: November 11, 2026 1:03 pm
Gramin Varta
18 Views
Share

आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; शाळा व्यवस्थापन समिती व महागणपती उत्सव मंडळाकडून उपस्थितीचे आवाहन

राजापूर / तुषार पाचलकर : तालुक्यातील पाचल येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद गणेश विद्या मंदिर आदर्श शाळा, पाचल नं. ५ या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता शाळेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

पाचल परिसरातील शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य समीक्षा वाफेकर व अपेक्षा मासये, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव तसेच युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला पाचलसह परिसरातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5470280
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी: कोळंबेतील डोहात बुडून कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू; क्रिकेट सामना संपल्यानंतर पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा

Gramin Varta
2 Min Read

किरणोदय फाउंडेशनतर्फे लांजात १७ ऑक्टोबरला महिलांसाठी भव्य दांडिया गरबा रास सोहळा!

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

Gramin Varta
2 Min Read

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर: कळसवलीत मध्यरात्री शिकारीसाठी फिरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

2 Min Read
राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

2 Min Read
राजापूर

नाणार खाडी दुर्घटना : पाच दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर बेपत्ता माहिराचा मृतदेह कांदळवनात सापडला; एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

2 Min Read
राजापूर

पाचल येथे श्रमदानातून वनराई बंधारा; संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?