ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 10:21 am
Gramin Varta
38 Views
Share

खेड : वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसत मारहाण केल्याची घटना खवटी येथे घडली. याप्रकरणी अमोल दळवी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाखरवाडी, खवटी) याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमावासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी अभय गौतम धोत्रे (२३, रा. नातुनगर, वावे फाटा प्रकल्प वसाहत, बौद्धवाडी, खेड) हे त्यांचा मित्र योगेश विटले यांच्यासोबत बोरघर येथील चायनिज सेंटरसमोर वाहनावर बसले होते. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटची बोलेरो (क्र. एपी-०५०९, पूर्ण क्रमांक माहीत नाही) तेथून जात असताना तिच्या हेडलाईटचा प्रकाश फिर्यादी यांच्या डोळ्यावर पडला.

याबाबत फिर्यादी यांनी वाहनातील व्यक्तींना विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर खवटी येथील एनएच-६६ महामार्गालगत असलेल्या सुरुची हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हॉटेलच्या आतील भागापर्यंत आरोपींनी दोघांना हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला दुखापत झाली.

यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अभय धोत्रे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

Gramin Varta
2 Min Read

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
3 Min Read

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

1 Min Read
खेड

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

2 Min Read
खेड

खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?