ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी
चिपळूण

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 4:11 pm
Gramin Varta
55 Views
Share

चिपळूण : दुकानात माल भरण्यासाठी माहेरून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सावर्डे-कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पल्लवी उभयचंद मोहिरे (वय ३५, रा. सावर्डे-कासारवाडी, ता. चिपळूण) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सावर्डे-कासारवाडी येथे हा प्रकार घडला. दुकानात माल भरण्यासाठी पल्लवी यांनी त्यांच्या आईकडून २५ हजार रुपये आणावेत, अशी मागणी उभयचंद मोहिरे याने केली. मात्र, पल्लवी यांनी पैसे आणण्यास नकार दिल्याने त्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच ‘तुला मारून टाकेन, पेट्रोल टाकून जाळून टाकेन’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आरोपीने पल्लवी यांच्या दोन्ही कानाखाली हाताने थापट मारली तसेच डोक्यावर हाताच्या ठोशांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या कुशीवर तसेच उजव्या पायाच्या ढोपरावर मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर पल्लवी मोहिरे यांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.२१ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427494
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

श्रावण संपताच मिरकरवाडा बंदरात मासळी बाजाराला उधाण; ताज्या माशांच्या खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

Gramin Varta
2 Min Read

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

Gramin Varta
2 Min Read

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

3 Min Read
चिपळूण

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
चिपळूण

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?