ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष
रत्नागिरी

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 1:44 pm
Gramin Varta
49 Views
Share

रत्नागिरी/अजय सावंत : शहरानजिकच्या पिंपळवाडी, नाचणे येथील योगेश नारकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘समुद्र सफर’ ही अनोखी संकल्पना साकारली आहे. अथांग समुद्राच्या सान्निध्यात बोटीवर विराजमान केलेल्या गणरायाचा आकर्षक देखावा सध्या भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

या देखाव्यासाठी नारकर यांनी अनेक दिवसांपासून नियोजन आणि मेहनत घेतली. सजावटीतील प्रत्येक छोटीशी गोष्ट बारकाईने तयार करण्यात आली असून, रंगसंगतीपासून सजावटीपर्यंत प्रत्येक बाबीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. बोटीवर विराजमान असलेले गणरायाचे रूप आणि आजूबाजूला साकारण्यात आलेला अथांग समुद्र यामुळे संपूर्ण देखाव्याला एक मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे.

‘समुद्र सफर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योगेश नारकर यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. कल्पनेपासून प्रत्यक्ष साकारण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी बारकाईने काम करत देखावा पूर्णत्वास नेला. भक्ती, कल्पकता आणि मेहनतीचा सुंदर संगम या देखाव्यात पाहायला मिळत आहे.

गणरायाच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

तृणमूल काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्ह गोठवले; ममता -ऋतब्रत गटांकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी नावे सादर

Gramin Varta
4 Min Read

किल्ले रायगडावर हत्ती तलाव परिसरात पाय घसरून पडल्याने  पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read
रत्नागिरी

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?