ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप
संगमेश्वर

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:11 pm
Gramin Varta
40 Views
Share

दाभोळे (सिकंदर फरास) : दाभोळे गावातील लाडक्या गणरायाला शनिवारी (१९ सप्टेंबर) उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर पुढील वर्षी गणरायाचे लवकर आगमन होणार असल्याचा आनंदही ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

गावातील तरुणांसह ग्रामस्थांनी गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुलालाची उधळण आणि जयघोषात मिरवणूक विसर्जनस्थळी पोहोचली. यावेळी गणरायाची आरती करून भाविकांनी पुढील वर्षी लवकर आगमनाचे साकडे घातले. त्यानंतर भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या दिवसांत दाभोळे गावात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण बाप्पाच्या विसर्जनाने भावनिक क्षणांनी निरोप घेतले.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Gramin Varta
1 Min Read

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

Gramin Varta
2 Min Read

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

2 Min Read
संगमेश्वर

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

3 Min Read
संगमेश्वर

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

2 Min Read
संगमेश्वर

आरवलीच्या राजाला आज भावपूर्ण निरोप; ‘उत्कर्ष तरुण मित्र मंडळा’च्या वतीने महाप्रसाद आणि विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?