ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: धामणीत सामूहिक श्रमसंस्कृतीचे दर्शन; पारंपरिक भात मळणीतून जपला गावकीचा एकोपा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » धामणीत सामूहिक श्रमसंस्कृतीचे दर्शन; पारंपरिक भात मळणीतून जपला गावकीचा एकोपा
संगमेश्वर

धामणीत सामूहिक श्रमसंस्कृतीचे दर्शन; पारंपरिक भात मळणीतून जपला गावकीचा एकोपा

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 7:13 am
Gramin Varta
29 Views
Share

संगमेश्वर : आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावात ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक पद्धती नामशेष होत असताना, संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात मात्र पूर्वजांनी दिलेला सहकार्याचा वारसा आजही तितक्याच आत्मीयतेने जपला जात असल्याचे विलोभनीय चित्र समोर आले आहे. येथील शेतकरी भालचंद्र सप्रे यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या भात मळणीच्या कामात संपूर्ण गावाने सामूहिक सहभागातून मदतीचा हात पुढे करत कोकणातील जुन्या श्रमसंस्कृतीची प्रचिती दिली आहे.

यंदा पावसाने उसंत दिल्यानंतर परिसरातील भात कापणी, झोडणी आणि मळणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सप्रे यांच्या शेतात पूर्वापार चालत आलेल्या वडिलोपार्जित पद्धतीनेच भातशेतीची सर्व कामे केली जातात. सध्या सुरू असलेल्या मळणीच्या हंगामात गावातील ग्रामस्थ स्वतःहून एकत्र येत एकमेकांच्या शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी खांद्याला खांदा लावून राबत आहेत. एकेकाळी शेतीची कामे केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता संपूर्ण गाव एकत्र येऊन लावणीपासून मळणीपर्यंतचे टप्पे पार पाडत असे. त्यामुळे कामाचा ताण हलका होऊन सामाजिक नातेसंबंध दृढ होत असत. तीच समृद्ध पद्धत धामणीतील ग्रामस्थांनी नव्या युगातही प्रत्यक्ष कृतीतून जिवंत ठेवली आहे.

बदलत्या काळात शेतीत यांत्रिकीकरण आले असले तरी, आपल्या पूर्वजांची शेती संस्कृती, परस्पर सहकार्य आणि एकोपा टिकवून ठेवण्याचा सप्रे आणि ग्रामस्थांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे. धामणीत उभे राहिलेले हे चित्र केवळ एका शेतातील भात मळणीपुरते मर्यादित नसून, ते गावकी, एकोपा आणि ग्रामीण परंपरेचे जतन करणारे आदर्श उदाहरण ठरले असून, हाच वारसा नव्या पिढीनेही पुढे चालवावा अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :

5469536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पालकमंत्री भरत गोगावले यांनी घेतली माजी आमदार राजन साळवी यांची सदिच्छा भेट; प्रकृतीची आस्थेने विचारपूस

Gramin Varta
1 Min Read

इंटरनेटचा वापर मुलांचा मूलभूत हक्क; वयाच्या आधारावर निर्बंध घालता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Gramin Varta
3 Min Read

लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात जय्यत तयारी

Gramin Varta
4 Min Read

गुजरात : भारत-पाकिस्तान सीमेजवळ 4 पाकिस्तानी मासेमारांना अटक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

मार्लेश्वर परिसरातील घनदाट जंगलात आढळले दुर्मिळ शेकरू; जैवविविधतेची पुन्हा प्रचिती

1 Min Read
संगमेश्वर

वालावलकर रुग्णालयात एंडोस्कोपीद्वारे १९ वर्षीय तरुणीच्या पोटातून टोकदार पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख: कुडवलीच्या सांदीपनी गुरुकुल संस्थेत ६२०० वृक्षांच्या जंगलाची निर्मिती

2 Min Read
संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?