ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पालकमंत्री भरत गोगावले यांनी घेतली माजी आमदार राजन साळवी यांची सदिच्छा भेट; प्रकृतीची आस्थेने विचारपूस
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पालकमंत्री भरत गोगावले यांनी घेतली माजी आमदार राजन साळवी यांची सदिच्छा भेट; प्रकृतीची आस्थेने विचारपूस
महाराष्ट्र

पालकमंत्री भरत गोगावले यांनी घेतली माजी आमदार राजन साळवी यांची सदिच्छा भेट; प्रकृतीची आस्थेने विचारपूस

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 2:56 pm
Gramin Varta
781 Views
Share

मुंबई / तुषार पाचलकर : शिवसेना नेते तथा माजी आमदार राजन साळवी यांच्यावर नुकतीच यशस्वी बायपास शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन राजन साळवी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.

या भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी उपस्थित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून साळवी यांच्या प्रकृतीतील सुधारणा, शस्त्रक्रियेनंतरची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती जाणून घेतली. राजकीय क्षेत्रातील मतभेद बाजूला ठेवून घेतलेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. राजन साळवी यांनी या आजारपणातून लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने जनसेवेत सक्रिय व्हावे, अशा सदिच्छा यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केल्या. साळवी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Total Visitors :

5469379
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा शहरातील शेट्येवाडी येथे श्री देवी भगवती नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Gramin Varta
3 Min Read

तुरळ अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड : संमोहनाच्या जाळ्यात ओढून वृद्धेची दोन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून कसून शोध सुरू

Gramin Varta
2 Min Read

दिल्लीतील मेट्रो आणि वाहतूक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित

2 Min Read
महाराष्ट्र

ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार

2 Min Read
महाराष्ट्र

दिल्ली पाठोपाठ मुंबईत हाय हॉल्टेज!शिवसेना भवनाबाहेर ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, मुंबईत तणाव

3 Min Read
महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?