ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात
दापोली

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 4:22 pm
Gramin Varta
23 Views
Share

दाभोळ : दाभोळ एसटी स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या २३ वर्षीय तरुणावर दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार योगेंद्र प्रसाद गौतम (वय २३, रा. फुलवारिया, तहसील गोपाळपूर, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) हा २० सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास दाभोळ एसटी स्थानकातील एका टपरीच्या मागील बाजूस संशयास्पदरीत्या आढळून आला. सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने आपले अस्तित्व लपविल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्याची चौकशी करण्यात आली.

यावेळी पोलिसांनी त्याला तेथे उपस्थित राहण्याचे कारण तसेच नाव व गावाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई दैवत दिलीप राणे यांनी फिर्याद दिली असून, दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दाभोळ सागरी पोलिस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई

Gramin Varta
2 Min Read

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

रेडमी नोट १७ प्रो सीरीज भारतात लाँच

Gramin Varta
2 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

2 Min Read

Hello world!

0 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?