ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली
खेड

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 4:36 pm
Gramin Varta
73 Views
Share

खेड: तालुक्यातील हंबीरवाडी, कळंबणी बुद्रुक येथे एका बंद घराच्या स्वयंपाकघरातील खिडकीची काच फोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत टीव्ही, कुलर आणि स्वयंपाकाची भांडी असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मूळचे हंबीरवाडी, कळंबणी बुद्रुक येथील रहिवासी असलेले रोशन रामकृष्ण हंबीर (वय ४० वर्षे, सध्या रा. बोरज शिव फाटा, ता. खेड) यांचे गावचे घर कुलूपबंद होते. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा ते २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या कालावधीत घराच्या बंद अवस्थेचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने मागून प्रवेश केला. चोरट्याने किचनच्या ओट्यावरील खिडकीची काच फोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश मिळवला. त्यानंतर घरातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा ३२ इंची ओनिडा कंपनीचा जुना वापरता टीव्ही, सुमारे ५ हजार रुपये किमतीचा सूर्या कंपनीचा कुलर आणि ५ हजार रुपये किमतीची स्वयंपाकाची वापरती भांडी भरलेली दोन पोती असा एकूण ३० हजार रुपयांचा घरगुती माल चोरून नेला.

घरातील साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर रोशन हंबीर यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5428583
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

CTET परीक्षेच्या तारखेत बदल; १२ आणि १३ डिसेंबरला परीक्षा, प्रवेशपत्र दोन दिवस आधी मिळणार

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेड

खेडमध्ये १७ सार्वजनिक तर १ हजार ५३० घरगुती गणपतींचे शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन

2 Min Read
खेड

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

7 Min Read
खेड

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

2 Min Read
खेड

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?