ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
खेड

खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 4:14 pm
Gramin Varta
27 Views
Share

खेड : सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाले. या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवत डोळ्यांची तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना डोळ्यांच्या विविध आजारांवर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आवश्यक रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्म्यांवर विशेष सवलत देण्यात आली.

या उद्घाटनप्रसंगी कुणबी कर्मचारी संघाचे सल्लागार विलास धामणे, अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे, ओबीसी व्हीजेएनटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन गोवळकर, कोषाध्यक्ष संदीप घाणेकर आणि उपाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या सामान्य व बाह्य रुग्णसेवा विभागाच्या डॉ. रिबेका इरोम आणि प्रतिनिधी ऋतिक तावडे यांनी उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन केले. सर्वसामान्य जनतेसाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांची मोठी गरज असून शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Total Visitors :

5469359
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

श्रृंगारतळीत फटाके विक्री स्टॉल्सचा सुळसुळाट; अग्निसुरक्षेच्या नियमांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

मुंबईत आठ महिन्यांत ८७५ अल्पवयीन मुलींचे अपहरण; मुंबई पोलिसांकडून ९७ टक्के प्रकरणांची यशस्वी उकल

Gramin Varta
3 Min Read

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Gramin Varta
2 Min Read

८६ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांसाठी शासकीय कंत्राटदारांचे फोन आंदोलन; एकाच दिवशी करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लाखो फोन

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

1 Min Read
खेड

खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

1 Min Read
खेड

Exploring the Transformative Waves in Modern Technology

7 Min Read
खेड

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?