ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Gramin Varta
Last updated: September 14, 2026 8:39 am
Gramin Varta
13 Views
Share

मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा आमदार म्हणून मी कटिबद्ध – आमदार किरण सामंत

साखरीनाटे : राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डोंगर जेटीचे उद्घाटन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या जेटीमुळे परिसरातील मच्छीमार बांधवांना मासेमारीसाठी ये-जा करताना तसेच नौका सुरक्षितपणे उभी करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

साखरीनाटे परिसरातील मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, जेटीशी संबंधित समस्या तसेच मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर डोंगर जेटीची सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “मच्छीमार बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे. तुमचा आमदार म्हणून मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”

कोकणातील मच्छीमार हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. जेटी, संरक्षक भिंती, रस्ते, वीज, पाणी तसेच इतर आवश्यक सुविधांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.

मच्छीमार बांधवांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहून त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे राहू, अशी ग्वाहीही आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिली.

डोंगर जेटी सुरू झाल्याने साखरीनाटे परिसरातील मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळणार असून, या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार किरण सामंत यांचे मच्छीमार बांधवांनी आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमास सभापती नंदनी कदम, रवींद्र नागरेकर, आशपाक हाजू, दीपक नागले, अमजद बोरकर, शफी वाडकर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,अजगर बांगी ,अल्ताफ बोरकर, सुलतान मोहळकर, मनोज आडवीळकर,विनोद शेलार, आतिफ हातवळकर, हसन हुसेन, आदिल मस्कर यांच्या सहित मच्छीमाल बांधव महिलावर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेमच्छीमार बांधव, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

Gramin Varta
1 Min Read

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा; नांदगावात दोघांना मारहाण

Gramin Varta
2 Min Read

लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात जय्यत तयारी

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

2 Min Read
राजापूर

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

2 Min Read
राजापूर

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

1 Min Read
राजापूर

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

Sponsored by

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?