ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी

मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 27, 2026 3:14 pm
Gramin Varta
6 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

रत्नागिरी : शहरातील मिरजोळे पाडावेवाडी येथील अनुराधा अपार्टमेंटमध्ये एका ७६ वर्षीय वृद्धाचा घरातील शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२६ सप्टेंबर) घडली. काशीनाथ पांडुरंग केळकर (वय ७६, रा. रूम नं. २१०, अनुराधा अपार्टमेंट, मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ केळकर हे फोन उचलत नसल्याने त्यांची सून आरती संतोष केळकर यांनी स्वप्निल दशरथ खेडेकर यांना फोन करून काशीनाथ यांची चौकशी करून येण्यास सांगितले. त्यानंतर स्वप्निल खेडेकर हे मिरजोळे पाडावेवाडी येथील अनुराधा अपार्टमेंटमधील रूम क्रमांक २१० येथे गेले. यावेळी घराच्या दरवाजाची कडी आतून लावलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

खेडेकर यांनी दरवाजा जोराने ठोठावून तसेच बाहेरून आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. घरातील शौचालयात काशीनाथ केळकर हे बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांच्यामध्ये कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर रोजी दुपारी २.०८ वाजता उपचारापूर्वीच काशीनाथ पांडुरंग केळकर यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १२१/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथे मालवाहू कंटेनर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक किरकोळ जखमी

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणच्या रस्त्यांची डागडुजी करा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

Smart Solutions in Mobile Production Advanced Strategies for Efficiency

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; सुमारे ६० हजार भाविकांनी घेतले स्वयंभू श्रींचे दर्शन

2 Min Read
रत्नागिरी

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

3 Min Read
रत्नागिरी

चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

2 Min Read
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?