ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: परतीच्या पावसाचे दाभोळे परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन; उकाड्यापासून आराम पण शेतकरी चिंतेत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » परतीच्या पावसाचे दाभोळे परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन; उकाड्यापासून आराम पण शेतकरी चिंतेत
संगमेश्वर

परतीच्या पावसाचे दाभोळे परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन; उकाड्यापासून आराम पण शेतकरी चिंतेत

Gramin Varta
Last updated: October 18, 2026 6:00 pm
Gramin Varta
103 Views
Share

दाभोळे/सिकंदर फरास: दाभोळे आणि आजूबाजूच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने कालपासून हजेरी लावली आहे.गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सगळीकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने आधीच पाण्याचा साठा राहण्यासाठी बंधारे बांधून पाणी अडवण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे पावसाच्या अभावामुळे आधीच भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. आता भातशेती कापणीला आली असताना या परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी वर्ग आता आणखीनच हताश झाला असून ऐन कापणीच्या वेळी आलेल्या या पावसामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

Total Visitors :

5468424
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर रॉयल चेस ऍकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

ग्रीन कार्ड प्रक्रियेवरील स्थगितीचा टीसीएसवर परिणाम नाही; अमेरिकेत १५ हजार नोकऱ्या देणार

Gramin Varta
3 Min Read

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात दाभोळे परिसरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

1 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

1 Min Read
संगमेश्वर

देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थ आक्रमक; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख-बामणोली मार्गावर मारळजवळ पुन्हा खडीचा डंपर उलटला; बेदरकार वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?