ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ५ लाखांची खंडणी आणि मारहाण प्रकरणी पुण्यातील बिग बॉस फेम दिव्या शिंदे गजाआड; ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ५ लाखांची खंडणी आणि मारहाण प्रकरणी पुण्यातील बिग बॉस फेम दिव्या शिंदे गजाआड; ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
महाराष्ट्र

५ लाखांची खंडणी आणि मारहाण प्रकरणी पुण्यातील बिग बॉस फेम दिव्या शिंदे गजाआड; ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 8:21 am
Gramin Varta
207 Views
Share

पुणे: बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाच्या प्रसिद्धीवरून उद्भवलेल्या वादातून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न आणि घरात घुसून मारहाण केल्याच्या गंभीर आरोपावरून पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार तथा ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदे हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारदार विद्याधर गायकवाड यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत दिव्या शिंदेला अटक केली असून न्यायालयाने पुढील तपासासाठी तिला ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार गायकवाड यांनी पोलिसांत केलेल्या दाव्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कलाविष्कार’ या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे यांना कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. तरीही त्या सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्या आणि आपण कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचा दावा ठोकत त्यांनी गायकवाड यांच्याकडे थेट ५ लाख रुपयांची मागणी सुरू केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत दिव्या शिंदे हिने आपल्या साथीदारांसह घरात कोणी नसताना प्रवेश केला; यावेळी एकटे असलेल्या गायकवाड यांच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर जबर मारहाण करून दुखापत केली, तसेच घरातील साहित्याची नासधूस व तोडफोड केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या गंभीर प्रकारानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाईची चक्रे फिरवत दिव्या शिंदेला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. घटनेच्या वेळी घरात घडलेली तोडफोड, खंडणीच्या पैशांच्या मागणीमागील सत्यता आणि संशयितासोबत उपस्थित असणाऱ्या इतर सहकाऱ्यांची भूमिका निष्पन्न करण्यासाठी न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, हे सर्व आरोप सध्या तक्रारदाराच्या दाव्यांवर आधारित असून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत आणि पोलीस तपासातच या संपूर्ण प्रकरणाचे अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेश विसर्जनाहून परतलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जुवे येथे सार्वजनिक विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद

Gramin Varta
2 Min Read

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक; २.९१ लाख रोजगारांची संधी

2 Min Read
महाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा

1 Min Read
महाराष्ट्र

टीईटी पेपरफुटी : ठाणे पोलिसांकडून 18 आरोपींविरुद्ध 3,500 पानांचे दोषारोपपत्र

2 Min Read
महाराष्ट्र

घराच्या पडवीत शांत झोपलेल्या माऊल्यांवर काळाचा घाला; अंगावरील सोन्यासाठी दोन वृद्ध जीवांची क्रूर हत्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?