ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी
रत्नागिरी

मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 8:55 am
Gramin Varta
33 Views
Share

गावखडी (वार्ताहर): कौतुक करावे तितके थोडे, असा शिष्यवृत्ती व मंथन स्पर्धा परीक्षांचा १०० टक्के निकाल आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती; मात्र एवढे घवघवीत यश मिळवूनही रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडीला स्वतःची इमारत न मिळाल्याने चिमुकल्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भौतिक सुविधांचा तीव्र अभाव असतानाही इथल्या मुलांनी गुणवत्तेत घेतलेली उत्तुंग झेप कौतुकास्पद ठरत असली, तरी हक्काच्या छताविना त्यांचा सुरू असलेला संघर्ष शिक्षण व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

शाळेला सुसज्ज इमारत मिळावी यासाठी मेर्वी ग्रामपंचायतीने वरिष्ठ पातळीवर परिपूर्ण प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत जिल्हा शिक्षण विभाग प्रशासनाने जावक क्रमांक रजिप/शिक्षण/प्राथ/टे.१/७८५/२०२५, दिनांक २८/०१/२०२५ च्या पत्रान्वये उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे इमारत निधी उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस केली होती. मंत्रालयीन पातळीवर ही विनंती जाऊनही अद्याप या निधीला मंजुरी मिळालेली नाही. चालू सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून शाळेच्या इमारतीसाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर केला जाईल, या आशेवर आता सर्व पालकवर्ग आणि ग्रामस्थांचे डोळे पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाकडे लागले आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Hello world!

saurabhsalvi262@gmail.com
0 Min Read

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

Gramin Varta
3 Min Read

गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
2 Min Read

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार; खिळखिळ्या गाड्यांच्या जागी अत्याधुनिक जिजाऊ बसेस धावणार

2 Min Read
रत्नागिरी

पावसाअभावी भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन पाहणी

3 Min Read
रत्नागिरी

मंडणगड व खेडशी येथून दोघे बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?