ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : चाफेरी बौद्धवाडीतून वृद्ध बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : चाफेरी बौद्धवाडीतून वृद्ध बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी

रत्नागिरी : चाफेरी बौद्धवाडीतून वृद्ध बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 3:45 pm
Gramin Varta
126 Views
Share

जयगड (प्रतिनिधी): तालुक्यातील चाफेरी बौद्धवाडी परिसरातून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धार्थ लक्ष्मण पवार (वय ६५, रा. चाफेरी बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अपहृत वृद्धाचा मुलगा हेमंत सिद्धार्थ पवार (वय ३४, व्यवसाय-रिक्षाचालक, सध्या रा. गणेश नगर, डोंबिवली पश्चिम, मूळ रा. चाफेरी बौद्धवाडी) यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिद्धार्थ पवार हे मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत चाफेरी बौद्धवाडी परिसरात नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते बराच वेळ घरी परतले नाहीत. नातेवाइकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि परिचितांकडे कसून शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. यादरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांचे अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर मुलाने पोलिसांत धाव घेतली.

या फिर्यादीवरून जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६५ वर्षीय वृद्धाचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून शोध घेतला जात आहे. घटनेचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468456
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

कांद्याच्या साली फेकू नका! कुंडीतील झाडांसाठी ठरतात नैसर्गिक खत; वापरण्याच्या चार सोप्या पद्धती

Gramin Varta
3 Min Read

शंभर वर्षांनंतर मांजराच्या नव्या प्रजातीचा शोध

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : आशियाई पॅरा स्पर्धेत कोंडयेच्या प्रणव देसाईची ऐतिहासिक भरारी; ११.९६ सेकंदांत शर्यत जिंकून पटकावले कांस्यपदक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

ऑक्टोबर हीटचा तडाखा; रत्नागिरीसह कोकणाला तीव्र उकाड्याचा ‘येलो अलर्ट’

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा बँकेची ऐतिहासिक भरारी; ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार, नफ्यात १० कोटींहून अधिक वाढ

2 Min Read
रत्नागिरी

बालक व किशोरांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबवा; रत्नागिरीत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?