ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी
संगमेश्वर

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 6:38 pm
Gramin Varta
66 Views
Share

संगमेश्वर / संदेश जिमन : जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा-संगमेश्वर संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी पुष्कर दत्ताराम गिते याने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळेसह संगमेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पुष्कर गिते याने १९ वर्षांखालील ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारातील ६७ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध प्रतिस्पर्ध्यांशी लढत देत त्याने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले आणि द्वितीय क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश उल्लेखनीय मानले जात आहे.

पुष्करच्या या यशाबद्दल न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, पालक तसेच संगमेश्वर परिसरातील क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे. कुस्ती क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे पुष्करच्या पुढील क्रीडा वाटचालीकडे संगमेश्वर परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, आगामी स्पर्धांमध्येही तो उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: टेरव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

एथरची ७९,९९९ रुपयांना ‘कोणार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लाॅन्च

Gramin Varta
5 Min Read

अनुदानित घरगुती एलपीजीसाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

1 Min Read
संगमेश्वर

शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत
अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?