ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ११ कोटींहून अधिक रकमेची लूट; सीबीआयकडून दोघांना बेड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ११ कोटींहून अधिक रकमेची लूट; सीबीआयकडून दोघांना बेड्या
महाराष्ट्र

तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ११ कोटींहून अधिक रकमेची लूट; सीबीआयकडून दोघांना बेड्या

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:16 am
Gramin Varta
36 Views
Share

मुंबई : गुजरातमधील एका नागरिकाला तब्बल तीन महिने कथित ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये डांबून ठेवून त्याच्याकडून ११ कोटी ४२ लाख रुपयांची प्रचंड खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतर डिजिटल अरेस्टशी संबंधित मोठ्या सायबर गुन्ह्यांचा तपास हाती घेतलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी हिमांशू प्रसाद आणि युनिस बिस्वास या दोघांना अटक केली आहे. आरोपी सायबर भामट्यांनी पीडित व्यक्तीशी संपर्क साधून आपण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) तसेच पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवले होते. त्यानंतर गंभीर कायदेशीर कारवाईची दहशत दाखवत त्यांनी पीडिताला वारंवार मानसिक दबावाखाली ठेवले आणि टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

या आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयने देशपातळीवर ‘ऑपरेशन चक्र-६’ राबवत तब्बल १० राज्यांतील २२ संशयास्पद ठिकाणांवर एकाच वेळी धडक छापे टाकले. या व्यापक शोधमोहिमेदरम्यान संशयितांकडून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची बँकिंग कागदपत्रे, बँक खात्यांचे व्यवहाराचे रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने देशभरात सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे बनावट डिजिटल अरेस्टचे जाळे चालवणाऱ्या आंतरराज्यीय सायबर माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

Gramin Varta
2 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read
महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयांतील औषधांची होणार गुणवत्ता तपासणी; बनावट औषध रोखण्यासाठी आठ परिमंडळांना अत्याधुनिक तपासणी उपकरणे

2 Min Read
महाराष्ट्र

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2 Min Read
महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?