ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दाभोळे परिसरात अखेर पावसाचे पुनरागमन; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांची चिंता कायम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दाभोळे परिसरात अखेर पावसाचे पुनरागमन; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांची चिंता कायम
संगमेश्वर

दाभोळे परिसरात अखेर पावसाचे पुनरागमन; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांची चिंता कायम

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 7:54 pm
Gramin Varta
59 Views
Share

दाभोळे/सिकंदर फरास : बऱ्याच दिवसांच्या मोठ्या खंडानंतर आज दुपारनंतर दाभोळे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने अखेर हजेरी लावली. दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. मागील काही दिवसांपासून कडक ऊन आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. तडकत्या उन्हाच्या झळा अंगाला अक्षरशः झोंबत असताना, या रिमझिम पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र दुसरीकडे समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी, शेतात लावलेली भाताची रोपे पाण्याअभावी आणि तीव्र उन्हामुळे आता सुकण्याच्या व करपण्याच्या मार्गावर आली आहेत. शेतकरी वर्गाने पिकासाठी घेतलेली मेहनत व खर्च वाया जातो की काय अशी भीती बळीराजासमोर आहे.

याशिवाय पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने परिसरातील जलस्त्रोतांमध्ये पाहिजे तेवढा पाणीसाठा जमा झालेला नाही. यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डीजे, फटाक्यांना फाटा देत पारंपरिक नृत्यांच्या गजरात ‘जैतापूरच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; महिलांचे लेझीम अन् १० फुटी कोंबडा नृत्य ठरले मुख्य आकर्षण

Gramin Varta
3 Min Read

लसिथ मलिंगा आणि पारस म्हांम्ब्रेने मुंबई इंडियन्सची साथ सोडली

Gramin Varta
2 Min Read

पाचल परिसरात पावसाची संततधार; उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान

Gramin Varta
1 Min Read

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर साडवलीच्या डॉ. नेहा देवकर; देशातील आघाडीच्या विश्वासार्ह त्वचारोगतज्ज्ञांमध्ये गौरव

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील डंपरच्या सुसाट वेगाला बसणार वेसण; बेदरकार चालकांवर देवरूख पोलिसांची करडी नजर, पोलीस निरीक्षकांकडून कडक सूचना

2 Min Read
संगमेश्वर

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?