ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विजया आगाशे यांच्या मरणोत्तर दानातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विजया आगाशे यांच्या मरणोत्तर दानातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श
रत्नागिरी

विजया आगाशे यांच्या मरणोत्तर दानातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 3:36 pm
Gramin Varta
143 Views
Share

रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ वे देहदान

रत्नागिरी : मरणोत्तर देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षणातील भावी डॉक्टरांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी व्हावा, या उदात्त भावनेतून येथील आगाशे कुटुंबीयांनी पुरोगामी पाऊल उचलत मरणोत्तर देहदान केले आहे. या संवेदनशील निर्णयामुळे रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ वे देहदान यशस्वीरीत्या नोंदवले गेले.

स्थानिक हेड पोस्ट ऑफिस परिसरातील आगाशेवाडा येथील रहिवासी विजया नारायण आगाशे (वय ९१) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक बांधिलकी आणि वैज्ञानिक जाणीव जपणाऱ्या विजया आगाशे यांनी हयातीतच १७ जून २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र अधिकृतपणे सादर केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या या अंतिम इच्छेचा आणि संकल्पाचा आदर राखत त्यांचे सुपुत्र मुकुंद आगाशे, विवेक आगाशे, नातू हर्षद आगाशे, नितीन महाबळ तसेच ऐश्वर्या आगाशे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. दुःखाच्या प्रसंगातही वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य देत कुटुंबीयांनी त्यांचा पार्थिव देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे देहदान स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांच्यासह पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहनचालक प्रीतम भोसले, प्रथमेश पवार, नितीन घोसाळकर यांनी परिश्रम घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासातील हे २५ वे देहदान ठरले असून, आगाशे कुटुंबीयांनी दाखवलेल्या या आदर्श व पुरोगामी निर्णयाबद्दल महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने त्यांच्याप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भीषण दुष्काळातही गरिबांची दिवाळी अंधारात; आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला कात्री

Gramin Varta
2 Min Read

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

Gramin Varta
3 Min Read

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील डंपरच्या सुसाट वेगाला बसणार वेसण; बेदरकार चालकांवर देवरूख पोलिसांची करडी नजर, पोलीस निरीक्षकांकडून कडक सूचना

Gramin Varta
2 Min Read

ब्रेकिंग: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

व्हॉट्सॲप पोस्टचा राग मनात धरून कंपनीत घुसून दिव्यांग कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; जैतापूरच्या चौघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ६ अनाथ बालकांना लाभले हक्काचे घर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते दत्तक विधानाला अंतिम मंजुरी

2 Min Read
रत्नागिरी

डेरवण येथे रंगली जिल्हा ॲथलेटिक्स राष्ट्रीय निवड चाचणी; चमकदार कामगिरी करणाऱ्या १३ खेळाडूंची हैदराबाद येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

4 Min Read
रत्नागिरी

दुष्काळी परिस्थितीवर प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने पंचनामे करा : पालकमंत्री उदय सामंत

5 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?