ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर ग्रामीण रुग्णालयात जनरल शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता दरमहा होणार मोफत शस्त्रक्रिया
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर ग्रामीण रुग्णालयात जनरल शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता दरमहा होणार मोफत शस्त्रक्रिया
राजापूर

राजापूर ग्रामीण रुग्णालयात जनरल शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता दरमहा होणार मोफत शस्त्रक्रिया

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 11:33 am
Gramin Varta
261 Views
Share

राजापूर/ तुषार पाचलकर: ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी विशेष मोफत जनरल शस्त्रक्रिया शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप तसेच डॉ. ज्ञानेश विटेकर यांनी स्वतः सर्जन म्हणून उपस्थित राहून रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या, तर भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. दत्तप्रसाद केतकर यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. या शिबिरादरम्यान एकूण तीन रुग्णांवर क्लिष्ट जनरल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय राजापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर्यन बहादुरे, डॉ. हर्षानी भुजाडे, डॉ. प्रसन्न यांच्यासह परिचारिका बोरकर, लांजेकर, वाघाटे, नाटेकर, राठोड, महाडिक तसेच कर्मचारी पवार, ताटे, जाधव, नाखरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे जनरल शस्त्रक्रिया शिबिर इथून पुढे नियमितपणे दर महिन्याला राजापूर ग्रामीण रुग्णालयात राबवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी दिली असून, राजापूर व लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे.

Total Visitors :

5469399
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत गौरव

Gramin Varta
2 Min Read

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
1 Min Read

फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथे धनगर समाज संस्थेचा दसरा व स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात; पारंपरिक गज नृत्य ठरले लक्षवेधी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

भाजपच्या पक्षप्रवेशाचा धडाका; कोंडसर खुर्द शेडेकरवाडीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

2 Min Read
राजापूर

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

2 Min Read
राजापूर

दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर

3 Min Read
राजापूर

राजापूर : ससाळे परिसरात भरवस्तीत गव्यांचा मुक्तसंचार; काजू बागा उद्ध्वस्त, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?