ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे
महाराष्ट्र

फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 8:43 am
Gramin Varta
3 Views
Share

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये आणि ऑडिओ क्लीपबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ऑडिओ क्लीप प्रकरणात एआयला पुढे करुन भाजपला पळवाट शोधता येणार नाही.

या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, अशी शंका येत आहे. या सगळ्या गोष्टी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले होते का, याचाही शोध घेतला पाहिजे. ऑडिओ क्लीपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणी बडा नेता असला पाहिजे. याचा शोध शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर आता एकनाथ शिंदे गप्प बसणार नाहीत. हा त्यांच्यावर वैयक्तिक घाव आहे. त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का? मला कालची माहिती आहे की, यात फडणवीस साहेबांना माहिती न होता त्यांनी हे केलेले आहे. फडणवीस साहेब खोलात गेले तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेम होता हे लक्षात येईल. क्लिपमध्ये बोलणारे लोक कोणाचे, ही कोणाची यंत्रणा आहे. यांच्या पाठीवर कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही बैठक आहे त्यामधून दिसून येते की, ते प्लॅनिंग करतात, नरेटिव्ह सेट करतात. यांच्या पाठीशी दिल्लीतून हात असला पाहिजे. भाजपपेक्षा मोठी संस्था यांच्या पाठिशी असावी. माझ्याविरोधात बोलणारे सगळ्यांना नोटा दिल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.या सगळ्याचा खोलात जाऊन शोध घेतला नाही तर या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता, असा संदेश जाईल. माझ्याकडे कोणतंही यंत्र नाही, मी एआय व्हिडीओ कसा तयार करणार, तुम्ही कशालाही AI म्हणणार का? या सगळ्यात भाजपचे लोक होते. मात्र, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती की नव्हती, हाच प्रश्न आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठीमध्ये AI मध्ये करण्याइतके ते एवढे सक्षम नाही. आम्ही पण शोधात आहोत. मी गप्प बसणार नाही मी शोध घेणार. आता मी यांच्या मागे लागणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

Total Visitors :

5470202
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीतील पाणी परिषदेत भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांचे मंथन

Gramin Varta
5 Min Read

श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात डी-मार्टची रोजगार निवड प्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बांधणीचा निर्धार; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप तपासासाठी एसआयटी स्थापन

2 Min Read
महाराष्ट्र

दहा वर्षांच्या संबंधांत संशयाची ठिणगी; चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला; ग्रामपंचायत कार्यालयातच घेतला जीव

2 Min Read
महाराष्ट्र

‘आयुष्यात कधीच आंदोलनात सहभागी होणार नाही’; भारत छोडो नोटिशीवर अभिनेता इम्रान खानने कोर्टाची मागितली बिनशर्त माफी

3 Min Read
महाराष्ट्र

भाऊबीजेला बहिणीला आणायला गेलेल्या नवविवाहित भावाचा पेठ घाटात भीषण अंत, एका क्षणात उध्वस्त झाली संसाराची स्वप्ने!

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?