ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
खेड

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Gramin Varta
Last updated: September 20, 2026 9:39 am
Gramin Varta
50 Views
Share

खेड : आंबडसहून भेलसईकडे येताना मोटारसायकलवरील तिघांचा ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भेलसई चौथाई येथील भेलसई पुलाच्या मागील बाजूस असलेल्या वळणावरील उतारात घडला.

या अपघातात रुपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई गंग धाडवेवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. सर्वेश शिवाजी धाडवे यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून, दर्शन अनंत धाडवे (वय २१) यांच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळील बोटाला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन धाडवे, त्यांचे चुलत भाऊ रुपेश धाडवे आणि सर्वेश धाडवे हे तिघे आंबडस येथे चायनीज खाऊन यामाहा मोटारसायकल (एमएच ४३ सीएफ २१७७) वरून आंबडस-भेलसई मार्गे भेलसईकडे परत येत होते. भेलसई पुलाजवळील वळणाच्या उतारावर रुपेश धाडवे यांनी मोटारसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविल्याने मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर मोटारसायकल पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळली.

या अपघातात रुपेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलच्या पुढील भागाचे, शो व हेडलाईटचे नुकसान झाले. अपघातानंतर दर्शन धाडवे मुंबई येथे गेले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी ते खेड पोलिस ठाण्यात हजर राहून दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातासंदर्भातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

Gramin Varta
1 Min Read

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

Gramin Varta
3 Min Read

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
3 Min Read

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

2 Min Read
खेड

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

1 Min Read
खेड

Unveiling the Current Shifts Reshaping the Global Technosphere

10 Min Read
खेड

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?