ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे ‘स्वरूपयोगिनी २०२६’ पुरस्कार जाहीर; तीन कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे ‘स्वरूपयोगिनी २०२६’ पुरस्कार जाहीर; तीन कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
रत्नागिरी

रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे ‘स्वरूपयोगिनी २०२६’ पुरस्कार जाहीर; तीन कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:44 am
Gramin Varta
62 Views
Share

रत्नागिरी : समाजाच्या विविध क्षेत्रांत निस्वार्थी आणि निरलस भावनेने मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावसतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘स्वरूपयोगिनी पुरस्कार’ यंदा जाहीर झाला आहे. रत्नागिरीतील अध्यात्म मंदिर येथे संपन्न होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे हे सहावे वर्ष असून, सलग तीन दिवस हा गौरव सोहळा रंगणार आहे. या अंतर्गत रविवार, ११ ऑक्टोबर रोजी निवृत्त शिक्षिका सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी यशस्वी उद्योजिका सौ. माधुरी कळंबटे आणि मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी उद्योजिका सौ. उमा देवळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.

पुरस्कारार्थींपैकी सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी अध्यापन क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतरही निरपेक्ष वृत्तीने आपल्या ‘संतुलन’ केंद्राच्या माध्यमातून तब्बल एक तप अविरत समाजकार्य सुरू ठेवले आहे. सौ. माधुरी कळंबटे यांनी पती प्रतिक कळंबटे यांच्या साथीने नरबे येथे भव्य नर्सरी उद्योग उभारला असून, त्या दरवर्षी सुमारे एक ते दीड लाख सोनचाफ्याच्या कलमांची यशस्वी विक्री करतात. तर सौ. उमा देवळे या पतीसमवेत ऑटोमोबाईल लॅम्प निर्मितीच्या कारखान्याची धुरा सांभाळण्यासोबतच विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रेसर राहून योगदान देत आहेत. या तिन्ही दिवशी पुरस्कार वितरणासोबतच सौ. सायली गोडबोले – जोशी यांचे ‘महाभारतातील स्त्री पर्व’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, या वैचारिक आणि प्रेरणादायी सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांनी केले आहे.

Total Visitors :

5470350
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लोकसहभागातून नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केल्यासच टंचाईमुक्ती शक्य : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील १६ महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जलतरणात जागतिक विक्रम;१०० मीटर अंतर १६ मिनिटांत पार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील गैरप्रकारांवर चाप लावून आरक्षण कोटा वाढवा; दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा इशारा

2 Min Read
रत्नागिरी

केंद्रीय कृषी विभागाचे ‘ॲग्री वेल्फेअर पोर्टल’ सुरू; रत्नागिरीतील आंबा, काजू, भात उत्पादकांना योजना आणि अनुदानांचा घरबसल्या मिळणार लाभ

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?