ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू
खेड

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 20, 2026 9:53 am
Gramin Varta
25 Views
Share

खेड : फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. उपचारासाठी दापोली येथे नेल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला नेत असताना प्रकृती खालावल्याने त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

पांडुरंग गणपत डिगे (वय ६२, रा. पोयनार डिगेवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग डिगे हे पोयनार गावातील गोठणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या चाव्यामुळे त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. त्यानंतर त्यांना प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले.

दापोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोयनार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5427460
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

Gramin Varta
4 Min Read

Savoring Culinary Delights and Foodie Adventures in Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

Gramin Varta
3 Min Read

चिपळूण तालुक्यात अवैध दारूधंद्यांवरील कारवाई कागदावरच; प्रशासनाला दिलेल्या मुदतीनंतर २ ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

1 Min Read
खेड

5 Ways to Manage Your spending on Multiple Credit Cards

7 Min Read
खेड

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

2 Min Read
खेड

Unveiling the Current Shifts Reshaping the Global Technosphere

10 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?