ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा
रत्नागिरी

रत्नागिरीत रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 11:15 am
Gramin Varta
137 Views
Share

रत्नागिरी (प्रतिनिधी): शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध पादचारी महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ६१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दामले हायस्कूल शेजारील जोशी कंपाऊंड येथे राहणाऱ्या वंदना विठ्ठल आग्रे (वय ६१, रा. रत्नागिरी) या ३० सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील लोटलीकर हॉस्पिटलसमोरील रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी संशयित चालक साझेब फजल जहागीरदार (वय २५ वर्षे, मूळ रा. रूम नं. ४, इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, राजेंद्रनगर, सध्या रा. प्लॉट नं. १०१, बेर्डे प्लॉटिंग, नूतननगर, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्सेस दुचाकी (क्रमांक एम.एच. ०८ ए.झेड. ११७२) घेऊन तेथून जात होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात, हयगयीने व बेदरकारपणे चालवत रस्ता ओलांडणाऱ्या वंदना आग्रे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वंदना आग्रे या रस्त्यावर फेकल्या जाऊन त्यांना लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या.

या अपघाताप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ईशिता रूपेश वाडावे (बक्कल नंबर ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक साझेब फजल जहागीरदार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469277
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शेतकऱ्यांसाठी दुष्काळ, मग व्यापाऱ्यांसाठी काय?; चिपळूण व्यापारी महासंघटनेचा शासनाला रोखठोक सवाल, स्थानिक खरेदीसाठी बाजारपेठेत उभारल्या आकर्षक कमानी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीतील ज्येष्ठ सनदी लेखापाल हेरंब पटवर्धन यांचे निधन

Gramin Varta
2 Min Read

इंटरनेटचा वापर मुलांचा मूलभूत हक्क; वयाच्या आधारावर निर्बंध घालता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Gramin Varta
3 Min Read

IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रासाठी बहुजन समाज पार्टीची नवी कार्यकारिणी घोषित

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : मनीषा पटवर्धन यांच्या स्वानंद पुस्तकाचे प्रकाशन

1 Min Read
रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?