ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूणमध्ये वालोपे येथील नदीकिनारी अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड लाखांचे दारू व रसायन जागेवरच केले नष्ट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूणमध्ये वालोपे येथील नदीकिनारी अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड लाखांचे दारू व रसायन जागेवरच केले नष्ट
चिपळूण

चिपळूणमध्ये वालोपे येथील नदीकिनारी अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड लाखांचे दारू व रसायन जागेवरच केले नष्ट

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 10:59 am
Gramin Varta
246 Views
Share

चिपळूण: चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, वालोपे येथील नदीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक परिसरात नियमित गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. नदीकाठच्या दुर्गम भागात चालविल्या जाणाऱ्या या हातभट्टी अड्ड्यावरून तयार गावठी दारू, दारूनिर्मितीसाठी लागणारे रसायन आणि हातभट्टीचे सर्व साहित्य असा एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला व कारवाईदरम्यान तो जागेवरच पूर्णपणे नष्ट केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली असून, परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Total Visitors :

5468545
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ह्युंदाईने ‘आय १५’ नावाचे पेटंट केले दाखल; ग्रँड आय १० निओसला मिळणार नवा अवतार

Gramin Varta
2 Min Read

खेड: मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर येथे कारची जेसीबीला जोरदार धडक; सांगलीतील युवक जखमी

Gramin Varta
2 Min Read

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाचा सुरक्षा आराखडा सज्ज; बाजारपेठांसह पर्यटनस्थळांवर बंदोबस्तात वाढ

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीत मोबाईल हॅक करून ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

1 Min Read
चिपळूण

सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

3 Min Read
चिपळूण

चिपळूण : वालोपे येथून प्रौढ बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

1 Min Read
चिपळूण

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत चिपळुणात भाजपच्या राष्ट्रचिंतन बैठकीचे आयोजन; आमदार प्रमोद जठार करणार मार्गदर्शन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?