ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
Last updated: October 18, 2026 5:09 pm
Gramin Varta
131 Views
Share

रत्नागिरीत बागेश्री भजन मंडळाच्या महिला मंडळात कौटुंबिक वातावरणात सोहळा

रत्नागिरी : लेखिका सविता शांताराम कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी छत्रपती नगर येथील बागेश्री भजन मंडळाच्या महिला मंडळात कौटुंबिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. मैत्रिणींनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या सोहळ्यात साहित्यप्रेमींनी लेखिकेचे अभिनंदन केले.

सरस्वती मातेला शब्दसुरांतून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रवचनकार सौ. अंजली बर्वे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. ज्येष्ठ मैत्रिणी वैशंपायन, घारपुरे आणि घैसास यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सविता कोकजे यांचा शाल, श्रीफळ, अभिनंदनपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अभिनंदनपत्राचे लेखन व वाचन सौ. अंजली बर्वे यांनी केले.

सौ. राधिका कुलकर्णी आणि साधना वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त करत लेखिकेला शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सविता कोकजे म्हणाल्या, “माझे हे साहित्यिक अपत्य आहे आणि ते मला प्रिय आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम साजरा केलात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज माझ्याजवळ शब्द नाहीत. मी भारावून गेले आहे.”

कार्यक्रमाची प्रस्तावना, लेखिका परिचय, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी सौ. वंदना घैसास यांनी समर्थपणे सांभाळली. यावेळी मंडळातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाच्या आजी-माजी सदस्यांची उपस्थिती होती.

कथा, लेख, व्यक्तिचित्रणे आणि कविता अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश असलेला ‘गुलदस्ता’ हा संग्रह स्पर्श प्रकाशन, राजापूर यांनी प्रकाशित केला आहे.

Total Visitors :

5469359
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘ग्रामीण वार्ता’चे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सिकंदर फरास यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
1 Min Read

राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तनोंदणीवर अखेर बंदी; फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

2 Min Read
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

2 Min Read
रत्नागिरी

Apple’s iPhone Revolution Expands into Wearable Tech Integration

7 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?