ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गुहागर : वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गुहागर : वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
गुहागर

गुहागर : वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 11:00 am
Gramin Varta
488 Views
Share

गुहागर: तालुक्यातील वेळणेश्वर येथे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने महाविद्यालयीन वर्तुळासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली पाटील ही वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती ओझरवाडी, वेळणेश्वर येथे सिताराम सोमा मोरे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास होती. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या खोलीतील पत्र्याच्या शेडला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ काही हालचाल न दिसल्याने ही बाब समोर आली असता ती मृत अवस्थेत आढळून आली.

या घटनेची माहिती घरमालक सिताराम मोरे यांनी तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. गुहागर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. अंजलीने टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले हे अद्याप समजू शकलेले नसून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

Gramin Varta
4 Min Read

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाच्या वाढीव प्रतिनिधित्वासाठी ॲड. वैभव खेडेकर आग्रही; संचालकपदासाठी पक्षाकडे केली दावेदारी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

गुहागर

पुण्याच्या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये गुहागरच्या अनंत तानकरांची ऐतिहासिक कामगिरी; २१ किमी शर्यतीत पटकावला द्वितीय क्रमांक

1 Min Read
गुहागर

श्रृंगारतळीत फटाके विक्री स्टॉल्सचा सुळसुळाट; अग्निसुरक्षेच्या नियमांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

2 Min Read
गुहागर

गुहागरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे मनसेकडून स्वागत; कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेबाबत सकारात्मक चर्चा

1 Min Read
गुहागर

गुहागर : वडद येथे भरदिवसा महिलेचे दोन लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?