ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
रत्नागिरी

पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 7:07 pm
Gramin Varta
65 Views
Share

रत्नागिरी: आपल्या लेखणीच्या आणि सक्रिय समाजकार्याच्या बळावर वेगळा ठसा उमटवणारे रत्नागिरी शहरातील पत्रकार ‘कोकणरत्न’ जमीर खलफे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ या संस्थेने त्यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ घोषित केला आहे.

गेली कित्येक वर्षे पत्रकारिता जगतात प्रामाणिकपणे बजावलेली सेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले सामाजिक कार्य यांमुळे त्यांना यापूर्वी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह ‘कोकणरत्न’ पदवीने गौरविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी शाखेचे सचिव पद अत्यंत सक्षमपणे सांभाळण्यासोबतच, संपर्क युनिक फाउंडेशन या सामाजिक एनजीओचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सैतवडे सोशल वेल्फेअर सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी विविध लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने तळागाळापर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील व सामाजिक क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराचे सर्वच स्तरांतून जोरदार स्वागत होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

हा बहुमान प्रदान करण्याचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा २२ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार असून, उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते जमीर खलफे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.

Total Visitors :

5468453
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीच्या आयटीआयचे देशपातळीवर झळाळते यश; अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात प्रथम

Gramin Varta
1 Min Read

आंबा घाट उद्यापासून अवजड वाहतुकीसाठी खुला करा, अन्यथा अडथळे मोडून वाहने नेऊ; आमदार किरण सामंत यांचा प्रशासनाला सज्जड इशारा

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत २९ ऑक्टोबरला ‘शाश्वत पाणी परिषदे’चे आयोजन- राजू भाटलेकर

2 Min Read
रत्नागिरी

चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या साहिल काळसेकरला न्यायालयाचा दिलासा; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?