ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात
रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 6:53 pm
Gramin Varta
590 Views
Share

रत्नागिरी : अमली पदार्थविरोधी कारवाईला वेग देत रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरात कारवाई करून ३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी ऋषिकेश संतोष चव्हाण (वय २२, रा. भैरी मंदिराजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त अमली पदार्थासह दुचाकी असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दि. २२ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत असताना मुरुगवाडा-पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ ऋषिकेश चव्हाण हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थासह एमएच ०८ बीएल ५५१३ क्रमांकाची दुचाकीही जप्त केली.

या प्रकरणी ऋषिकेश चव्हाण याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांचा समावेश होता.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
2 Min Read

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

अनुदानित घरगुती एलपीजीसाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?