ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 10:43 am
Gramin Varta
32 Views
Share

राजापूर : आडीवरे ते रत्नागिरी मार्गावर नवेदर ते कोंडसर बसथांबा दरम्यान स्मशानभूमीजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना ५ मे २०२६ रोजी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या दोन्ही पायांसह उजव्या हाताला गंभीर व साधी दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी प्रकाश राजाराम साळवी (वय ५५, रा. वाडापठ, आडीवरे, ता. राजापूर; मूळ रा. फणसवणे कुंभारवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाटे पोलिस ठाण्यात यासीर निसार हबीब (वय ३०, रा. नाटे, ता. राजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी सकाळी सुमारे ९.५५ वाजता साळवी हे आपल्या दुचाकीने (एमएच-०८-एसी-६६०४) आडीवरे ते रत्नागिरी मार्गावरून जात होते. त्यावेळी नवेदर ते कोंडसर बसथांबा दरम्यान स्मशानभूमीसमोर आरोपी यासीर हबीब याने आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कार (एमएच-०८-आर-५२८८) भरधाव व निष्काळजीपणे चालवून साळवी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत साळवी यांच्या उजव्या व डाव्या पायाला तसेच उजव्या हाताला दुखापत झाली. तसेच अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या घटनेची नोंद १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१० वाजता करण्यात आली. याप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम २८१, १२५ (अ), (ब), ३२४ (५) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक ९९/२०२६ दाखल करण्यात आला असून नाटे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

Gramin Varta
1 Min Read

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

तृणमूल काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्ह गोठवले; ममता -ऋतब्रत गटांकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी नावे सादर

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read
राजापूर

पाचल येथील पाथरे कुटुंबीयांचा गणेशोत्सव ठरतोय कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक

1 Min Read
राजापूर

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

1 Min Read
राजापूर

राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?